Pune Mumbai Expressway
sakal
पुणे
Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अनधिकृत प्रवेशामुळे अपघाताचा धोका
illegal access, road safety: सोमाटणे येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लोखंडी संरक्षक कंपाउंड तोडून अज्ञातांनी अनधिकृत प्रवेशमार्ग तयार केला. अपघाताचा धोका वाढला, वाहतूक सुरक्षेवर प्रश्न.
सोमाटणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लोखंडी संरक्षक कठडे तोडून अज्ञातांनी अनधिकृत प्रवेश मार्ग तयार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या बेकायदेशीर प्रवेशामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

