Helicopter Journey
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - देशातील व्यग्र हेलिकॉप्टर मार्गांपैकी एक असलेल्या पुणे - मुंबईचा मार्ग १२ मिनिटांनी लांबल्याने त्याचा परिणाम प्रवासी भाड्यावर झाला आहे. तब्बल ७० हजार रुपयांनी भाडेवाढ झाली आहे. मात्र, भाडेवाढ होऊनही प्रवाशांच्या प्रतिसादावर कोणताच परिणाम झालेला नाही.