Pune Mumbai Expressway: सर्व मालवाहू वाहनांना मनाई; ‘मिसिंग लिंक’वर एक नोव्हेंबरपासून नियम लागू, नेमके काय आहेत नवीन बदल?

Pune Mumbai Expressway New Traffic Rules Explained for November 1: मिसिंग लिंकवर कोणती वाहने धावणार, कोणती बंद? १ नोव्हेंबरपासून लागू होणारे नियम एका क्लिकवर
Missing Link Pune Mumbai Expressway Update All Cargo Vehicles Banned from November 1 Check New Traffic Rules and Speed Limits

Missing Link Pune Mumbai Expressway Update All Cargo Vehicles Banned from November 1 Check New Traffic Rules and Speed Limits

sakal

Updated on: 

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर आता सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवास करण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. ‘मिसिंग लिंक’वरील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी नवीन वाहतूक अधिसूचना जारी केली असून, ‘मिसिंग लिंक’वरून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना जाण्यास कायमस्वरूपी मनाई केली आहे. हे नवीन नियम एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. बोगद्यांची रचना आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com