railway
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासात आता प्रवासी गाड्यांना मालगाड्यांसाठी प्रतीक्षा (वेटिंग) करावी लागणार नाही. कारण मुंबई रेल्वे विभागाने लोणावळा स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग करताना लोहमार्गाचे (रिसेप्शन अँड डिस्पॅच) विस्तारीकरण केले आहे. सुमारे १५० मीटरने लांबी वाढवली आहे. शिवाय दोन नवीन लूप लाइनदेखील सुरू केली आहे.