

Key Accused Summoned by Kharge Committee
Sakal
पुणे : मुंढव्यातील शासकीय जमीन गैरव्यवहारप्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि ही जमीन खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइझेस या कंपनीचे भागधारक दिग्विजयसिंह पाटील यांना खारगे समितीने बुधवारी (ता. १९) मुंबईत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.