

Government Land Scam in Mundhwa, Pune
Sakal
पुणे : मुंढव्यातील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात नेमलेल्या अतिरिक्त महसूल सचिव विकास खारगे समितीने भारतीय वनस्पती सर्वेक्षण (बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया) संस्थेलाही बाजू मांडण्यासाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याची नोटीस बजाविली आहे. या प्रकरणात दस्त करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइझेस यांना मुद्रांक शुल्क भरण्याबाबत दिलेली वाढीव मुदत सोमवारी (ता. २४) संपुष्टात येत आहे.