

Finalizing the Kharge Committee Report
Sakal
पुणे : मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी तपास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीचा अहवाल २४ नोव्हेंबरला अंतिम होण्याची शक्यता आहे. महसूल नोंदणी व भूमी अभिलेख विभागांना अतिरिक्त माहिती जमा करून त्याचा एकत्रित अहवाल २४ नोव्हेंबरच्या बैठकीपूर्वी सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.