PMC Budget 2026 : पीएमपी तिकिटात ज्येष्ठांना ५०% सवलत, महिलांसाठी खास योजना; पुणे महानगरपालिकेचा १५ हजार ६६९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Pune Municipal Budget 2026 : महिलांच्या नावावरच्या मिळकतींवर ५०% कर सवलत आणि १०० नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत सादर अर्थसंकल्पात मुलींसाठी ७५ शाळांत ‘पिंक रूम’ योजना जाहीर.
Pune Municipal Corporation presents Budget 2026 highlighting PMPML fare concessions for senior citizens, tax benefits for women, and new welfare initiatives.

Pune Municipal Corporation presents Budget 2026 highlighting PMPML fare concessions for senior citizens, tax benefits for women, and new welfare initiatives.

esakal

Updated on

PMPML Ticket Discount : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज सर्वसाधारण सभेत महापौर मंजूषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी १५ हजार ६६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच महापालिकेचा अर्थसंकल्प १५ हजार कोटींच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com