PMC Land Acquisition: आयुक्तांची खुर्ची जप्तीचे आदेश! उरुळी देवाची प्रकरणानंतर पुणे महापालिकेची धावपळ, न्यायालयाचा दणका

Court Orders Seizure of Pune Civic Chief Chair in Land Case: उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो भूसंपादन मोबदला प्रकरणी न्यायालयाचा कठोर दणका; आयुक्तांच्या खुर्ची जप्तीच्या आदेशानंतर स्थायी समितीचा प्रशासनाला सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचा अल्टिमेटम
Uruli Devachi Land Compensation Dispute Leads to Court Order Against Pune Municipal Commissioner Chair and Civic Body

Uruli Devachi Land Compensation Dispute Leads to Court Order Against Pune Municipal Commissioner Chair and Civic Body

sakal

Updated on

पुणे: उरुळी देवाची-फुरसुंगी येथील कचरा डेपोच्या भूसंपादन मोबदल्यावरून न्यायालयाने महापालिका आयुक्तांच्या खुर्ची जप्तीचे आदेश दिल्याने गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनावर तीव्र ताशेरे ओढण्यात आले. शहरातील सर्व प्रलंबित भूसंपादन प्रकरणांचा विभागनिहाय आढावा घेऊन महिनाभरात सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com