PMC Commissioner : प्रकल्पांच्या आढाव्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष; पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची घोषणा
Pune Development : पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील महत्त्वाच्या ३० हून अधिक प्रकल्पांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून आठवड्याच्या प्रगती अहवालावर लक्ष ठेवण्याची घोषणा केली.
पुणे : शहराल प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्याबरोबरच कामे वेळेत मार्गी लागावीत म्हणून स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून काम करणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.