Pune Water Cuts: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला; पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटल्याने पुणे महापालिकेचा एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय; वॉशिंग सेंटर, जलतरण तलावांवर कडक निर्बंध
Pune water crisis

Resource Depletion: PMC Enforces Alternate Day Water Supply As Dam Levels Drop to 5 TMC

ESakal

Updated on

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होत असताना पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता.१५) पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. या आठवड्यात महापालिकेतर्फे पाणी कपातीचे नियोजन केले जाणार असून त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा निर्णय आज (ता.८) महापौर मंजुषा नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com