Pune: पुणे महापालिकेत उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या; सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या आदेशेनंतर कार्यवाही
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या विभागीय बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे रवी पवार आणि फलटण नगरपरिषदेचे निखिल मोरे यांची महापालिकेत नव्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : महापालिका प्रशासनाकडून शनिवारी महापालिकेतील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी याबाबतचे आदेश दिले.