Pune Hotmix Plant : डांबरटंचाईवर उपाय: पुणे महापालिकेकडून हॉटमिक्स प्लांटसाठी १४ कोटींची मंजुरी, खड्डे दुरुस्तीला वेग

अमेरिका-इराण युद्धामुळे झालेल्या डांबरटंचाईनंतर महापालिकेचा १४ कोटींचा खरेदी निर्णय; हॉटमिक्स प्लांटला पुरवठा सुरळीत होऊन खड्डे दुरुस्तीला वेग येणार
The procurement is expected to resolve the bitumen shortage caused by supply disruptions and speed up road maintenance work.

The procurement is expected to resolve the bitumen shortage caused by supply disruptions and speed up road maintenance work.

Sakal

Updated on

पुणे : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या डांबरटंचाईमुळे पुणे महापालिकेची रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडूनही डांबर उपलब्ध नसल्याने ते बुजविणे शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हॉटमिक्स प्लांटसाठी १४ कोटी रुपयांच्या डांबर व पेट्रोलियमजन्य साहित्य खरेदीला मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com