

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या सन २०२७-२८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नागरिकांना थेट विकासकामे सुचवता येणार आहेत. शहराच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने लोकसहभाग वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना सादर करता येतील.