

Pune Municipal Corporation Election
Sakal
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३५ लाख ५१ हजार मतदार आहेत. त्यातही पुरुषांची संख्या अधिक आहे. मात्र, ४१ पैकी नऊ प्रभागांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांची मते निर्णायक ठरणार आहेत.