Pune Municipal Corporation Ward 37 Election Results
esakal
Pune Municipal Election 2026 : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपने जोरदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले असून, त्यामुळे संपूर्ण प्रभागावर भाजपचा (BJP) झेंडा फडकला आहे. या विजयामुळे शहराच्या राजकारणात भाजपची ताकद आणखी भक्कम झाल्याचे चित्र आहे.