Massive Security Cover for Pune Municipal Elections
sakal
पुणे : महापालिका निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे १४ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय तीन हजार २५० होमगार्ड॒सची नेमणूक करण्यात आली आहे.