

municipal corporation election 2025
esakal
Pune Politics: महापालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील आघाडीवर आज (सोमवार) शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मसनेच्या रूपाने नवा पक्ष आघाडीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात एक नवा पॅटर्न या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.