
Pune Latest News: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी प्रभाग रचना निश्चित करण्यात येत आहे. पुणे महापालिकेकडून प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे. मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली.