

Demand for investigation into hard disk theft at Pune Municipal Corporation
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागातील हार्ड डिस्क चोरी करून यातील लाखो पुणेकरांची माहिती विकल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे यांनी केली आहे.