
Pune Municipal Corporation
sakal
पुणे : पुणे महापालिकेचे मुख्य भवन असो की क्षेत्रीय कार्यालये... या ठिकाणी कर्मचारी, अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणेची निविदा संपल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ‘आओ जाओ... घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली आहे.