Pune Municipal Corporation: पुण्यात सात रुग्णालयांना नोटिसा; नियमांचे पालन न केल्याप्रकरणी पालिकेने मागितला खुलासा
Pune News: पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी सात खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, अग्निशमन प्रमाणपत्र इ. बाबींचा समावेश आहे.