

PMC Junior Engineer Exam Postponed
Sakal
पुणे : महापालिकेतील कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)पदाच्या रिक्त जागांसाठी एक डिसेंबरला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार होती. मात्र, अपरिहार्य कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा नेमकी केव्हा होणार? याबाबतची माहिती येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महापालिका प्रशासनाकडून कळविली जाणार आहे.