

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ॲप आणले, अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजविण्यासाठी पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथके तयार केले आहे.