Pune News: पुणे महापालिकेचा निष्काळजीपणा बेतला ज्येष्ठाच्या जिवावर; येरवड्यात रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू

Pune Senior Citizen Dies After Falling Into Deep Excavation Pit: येरवड्यात महापालिकेच्या खोदकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून ज्येष्ठाचा मृत्यू
Pune Road Safety News Senior Citizen Dies After Falling Into Deep Roadside Pit Amid Sewage Pipeline Work in Yerawada

Pune Road Safety News Senior Citizen Dies After Falling Into Deep Roadside Pit Amid Sewage Pipeline Work in Yerawada

sakal

Updated on: 

पुणे/विश्रांतवाडी : महापालिकेकडून येरवडा परिसरात सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याने प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९, रा. येरवडा) यांचा मृत्यू झाला. रस्त्याने निघालेल्या या ज्येष्ठ नागरिकास रिक्षाचा धक्का लागून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com