Pune News: पुणे महापालिकेचा निर्णय! १७२ सेवकांना मुकादमपदी पदोन्नती; शहरातील कचरा व्यवस्थापन होणार सक्षम

Pune Municipal Corporation: १७२ सेवकांना मुकादमपदी बढती; गल्लीबोळातील स्वच्छतेवर थेट देखरेख वाढून कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे : शहरातील कचरा व्यवस्थापन आणि गल्लीबोळातील स्वच्छतेवर नजर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. पण अनेक मुकादम सेवानिवृत्त झाल्याने केवळ ३१९ जण सध्या कार्यरत आहेत. त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत आहे. त्यामुळे आता १७२ सेवकांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे शहरात स्वच्छतेचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. अनेक वर्षांनंतर सेवकांना मुकादमपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com