PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

महिला व बालकल्याण समितीसमोर १४६ प्रस्ताव; म्हात्रे पुलाजवळील २६ लाखांच्या स्वच्छतागृहाला पहिल्याच वर्षी गळती
pune municipal corporation

PMC Development

Sakal
Updated on

पुणे : शहरातील अस्तित्वातील सार्वजनिक स्वच्छतागृहे दुरुस्त करण्याऐवजी ती पाडून नव्याने उभारण्यावरच नगरसेवकांचा भर आहे. सध्या महिला बालकल्याण समिती समोर १४६ सार्वजनिक स्वच्छतागृहांची कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ५५ स्वच्छतागृहे पाडण्याचे प्रस्ताव आहेत. विशेष म्हणजे काही स्वच्छतागृहे ही यापूर्वीच पाडली असून, आता केवळ परवानगीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com