Pune News : ई-गव्हर्नन्स प्रभावी पद्धतीने राबविण्यात पुणे महापालिकेचा राज्यात द्वितीय क्रमांक

पुणे महापालिका प्रशासनाकडून मागील काही वर्षांपासून प्रशासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणात ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे.
cm devendra fadnavis and pune additional commissioner pavneet kaur

cm devendra fadnavis and pune additional commissioner pavneet kaur

sakal

Updated on

पुणे - महापालिकेच्या प्रशासकीय कारभारामध्ये ई-गव्हर्नन्सच्या ऑनलाईन सेवेसह एआय, व्हॉटसअप चॅटबॉट यांसारख्या पर्यायांचा वापर करून नागरिकांना सोई-सुविधा देण्यास महापालिकेने मागील काही वर्षांपासून प्राधान्य दिले होते. पुणे महापालिकेने या सेवा प्रभावी पद्धतीने राबवीत राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमाच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महापालिका प्रशासनाचा सन्मान करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com