

Pune Municipal Corporation Faces Questions as Proposal Seeks to Reappoint 45 Former Encroachment Inspectors on Honorarium Basis
sakal
पुणे: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण देत पदभरतीच्या प्रक्रियेला फाटा देत थेट ४५ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांची भरती एकवट मानधनावर केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे काम तीन वर्षांपूर्वी थांबविले होते. त्यांच्यासाठी आता पायघड्या घातल्या जात आहेत.