

PMC Revives Medical Scheme for Retired Employees
Sakal
पुणे : पुणे महापालिकेत २००५ नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना दोन वर्षापूर्वी अचानक बंद करून टाकली होती. पण आता ही योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. त्यास महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीसह मुख्यसभेचीही मान्यता देण्यात आली आहे.