Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

महापालिकेच्या ‘स’ यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीचा प्रयत्न; मनसेचा उधळपट्टीला विरोध, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
Pune civic engineers ordered to inspect roads on two-wheelers daily to identify potholes and road safety issues.

MNS has opposed the proposed purchase of benches, bags and other items through Pune civic body’s ‘S-Yadi’ fund and submitted a representation to the municipal commissioner.

esakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रशासक काळात ‘स-यादी’तून बाकडे, पिशव्या अशा वस्तूंच्या खरेदीवर बंदी घातली होती. आता नगरसेवक ‘स-यादी’तून ही खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या उधळपट्टीस प्रशासनाने मान्यता देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com