Pune News: पुण्यात चेंबर दुरुस्तीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; यंदा सुमारे सात कोटींचा खर्च; गेल्या वर्षी केलेल्या कामाचे काँक्रीट उखडले

Pune Road Chamber Repairs Raise Quality Concerns: चेंबर दुरुस्तीच्या कामांसाठी पुणे महापालिकेची ७.२० कोटींची निविदा; जुन्या कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
. Pune Chamber Repair News 3900 Chambers to Be Repaired at 7 Crore Cost After Concrete from Previous Repairs Came Off

. Pune Chamber Repair News 3900 Chambers to Be Repaired at 7 Crore Cost After Concrete from Previous Repairs Came Off

sakal

Updated on: 

पुणे: पुण्यातील रस्त्यांवरील खचलेल्या चेंबरमुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. यंदा तीन हजार ९०० चेंबरच्या दुरुस्तीसाठी महापालिका सलग दुसऱ्या वर्षी सात कोटींहून अधिक खर्च करणार आहे. मात्र, गेल्या वर्षी दुरुस्त केलेल्या अनेक चेंबरवरील सिमेंट काँक्रीट, खडी उखडून गेल्याने कामाच्या निकृष्ट दर्जावर आणि यंदाच्या खर्चाच्या उपयुक्ततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...