

Pune Municipal Corporation Tea Bills Raise Transparency Questions As Committee Meeting Expenses Reach 3 Point 20 Lakh
sakal
पुणे: पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या बैठकांसाठी चहा व अन्य खाद्यपदार्थ पुरविले जातात. पण निविदेविना याचे बिल मंजूर केले जात आहे. आतापर्यंत ३ लाख २० हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती अधिकार कायद्यातून समोर आली आहे.