Pune News : २३ गावांच्या विकासाचा ‘नकाशा’ महापालिकाच आखणार

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल टाकले पुढे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Sakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून आराखड्याचा ‘इरादा’ जाहीर करण्यासाठी आणि नगर नियोजन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे सादर केला आहे. येत्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com