
"Unauthorized Stone Crushers in Pune Under Municipal Notice"
Sakal
पुणे : वारंवार रस्त्याच्या होणाऱ्या दुरवस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या उंड्री, वडाचीवाडी परिसरातील खडी मशिन आणि आरएमसी प्रकल्पाला महापालिकेकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.