Pune Garbage Scam: कचरा माफियांचा पुण्यात डेरा? ७०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांकडून मुख्यसभेत प्रशासनाला घेराव

कचरा माफियांच्या संगनमताने शहरात कचऱ्याचे साम्राज्य?; नगरसेवकांकडून प्रशासनावर ठेकेदारांना लाभ देण्याचे, ७०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप
Civic Outrage: Corporators Slam PMC Administration Over Piling Garbage Crisis

Civic Outrage: Corporators Slam PMC Administration Over Piling Garbage Crisis

sakal

Updated on

पुणे : शहरात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि कचरा हस्तांतरण केंद्रांवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यावरून महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. दरम्यान, कचरा नैसर्गिकरीत्या साचलेला नसून तो जाणीवपूर्वक साठवला जात असल्याचा गंभीर आरोपही सभागृहात करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com