Pune Municipal Election
esakal
पुणे
Pune Municipal Election : ''माघार घेतली म्हणून मंत्री निवडून आला, शब्द देऊन फडणवीसांनी दगा दिला''; भाजप कार्यकर्ता आता अजितदादांच्या पक्षाकडून लढणार
BJP Corporator Joins Ajit Pawar’s NCP : पुण्यातील एका भाजपा नगरसेवकाने थेट अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
Ahead of Pune Municipal Corporation elections: मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी शब्द न पाळता आपल्याला दगा दिला, असा आरोप करत पुण्यातील एका भाजपा नगरसेवकाने थेट अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
