

Congress Prepares for Pune Municipal Elections
Sakal
पुणे : "महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून अर्ज वाटप, प्रभागनिहाय बैठकांवर भर देण्यात आला आहे. कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी झाली तरीही आणि स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत.' अशी माहिती कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी गुरुवारी दिली.