Pune Municipal Voting : मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना! पुण्यात मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, मतदार चक्रावले!

EVM and VVPAT Absence Sparks Voter Confusion During Pune Municipal Voting : ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी नसल्याने पुणे महापालिका मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, मतदारांमध्ये तीव्र संभ्रम
Pune Municipal Voting

Voted, But Unsure Where It Went: Pune Polling Chaos Raises Serious Questions

esakal

Updated on

Pune Municipal Voting: पुणे शहरात महापालिका निवडणुकीच्या दिवशी मतदान प्रक्रियेत अनेक त्रुटी उघड्या पडल्या आहेत. विशेषतः सुसगाव भागातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ईव्हीएम यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मतदारांना आपलं मत नेमकं कुणाला पडलं, हे कळण्यासाठी आवश्यक असलेली व्हीव्हीपीएटी यंत्रे यावेळी ईव्हीएमसोबत ठेवण्यात आली नाहीत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांनी या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची विधाने केली. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं की, मतदान एजंटने यंत्रणेची तपासणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com