

Pune Voter List
sakal
पुणे : महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादी सदोष आहेत. अशा सदोष मतदार याद्यांचा वापर करून निवडणूक घेऊ नये. अगोदर मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त करावी. त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी महापालिका प्रशासनाकडे केली.