Pune Municipal Election Results

Pune Municipal Election Results

esakal

Pune Municipal Results : पुण्यात मोठा राजकीय धक्का! प्रभाग 39 मध्ये गुंड बापू नायरचा पराभव, भाजपचा धडाकेबाज विजय

Pune Municipal Election Results: Key Outcome from Ward 39 : पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग 39 मधून बापू नायरचा पराभव झाला असून भाजपचे बाळा ओसवाल विजयी झाले, या प्रभागात भाजपचे वर्चस्व कायम राहिले.
Published on

Pune Municipal Election Results 2026 : पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालात प्रभाग क्रमांक 39 मधून मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. चर्चेत असलेले उमेदवार गुंड बापू नायर याचा या निवडणुकीत पराभव झाला असून, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाळा ओसवाल यांनी त्याच्यावर निर्णायक विजय मिळवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com