

Candidate Nominations Flood in Pune Municipal Elections
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या काही इच्छुकांनी ए, बी, फॉर्मची वाट न पाहता अर्ज दाखल झाले आहेत. आज २५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. तर १ हजार २०६ जणांनी उमेदवारी अर्ज विकत घेतले आहेत.