
PMP Buses
sakal
पुणे : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक महिला सुरक्षारक्षकांची नियुक्ती तांत्रिक प्रक्रियेतच अडकून पडली आहे.