

Pune School Land Controversy Missing Municipal File Raises Questions Over Private Institution Lease Proposal
sakal
पुणे : महंमदवाडीतील महापालिका शाळेची जागा खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा घाट प्रशासनाने घातला असून, या प्रकरणाची फाइलच शिक्षण विभागातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. यावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त करत दोषींवर निलंबनाची मागणी केली आहे.