
Pune Contract Workers
sakal
पुणे : दिवाळीपूर्वी एकरकमी बोनसची वाट पाहणाऱ्या सुमारे नऊ हजार कंत्राटी कामगारांना यंदा निराश व्हावे लागणार आहे. महापालिकेने नियमांचे कारण देत बोनस थेट देण्याऐवजी तो रजा वेतन आणि घरभाड्यासह मासिक वेतनात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.