

Final Tally of Valid Nominations
Sakal
पुणे : जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अध्यक्षपदासाठीचे २६ अर्ज तर सदस्य पदासाठीचे ४०४ अर्ज बाद ठरविण्यात आले. दाखल अर्जांची मंगळवारी (ता. १८) छाननी करण्यात आली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी १४१, तर सदस्य पदासाठी १,९४५ अर्ज वैध ठरले आहेत.