Pune Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?
Nasrapur Case : साडेतीन वर्षांच्या बालिकेवर ३९ मिनिटे अमानुष अत्याचार, १८ जखमा आणि लैंगिक अत्याचार सिद्ध; ५५ दिवसांत खटल्याचा निकाल, २९ जूनला शिक्षेची सुनावणी, मृत्यूदंडाची मागणी तीव्र
Pune Nasrapur Case: पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने नरसापूर येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला 29 जूनला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. केवळ ५५ दिवसांत हा घटला निकालापर्यंत आला.