Pune Nashik Railway: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी शेवटपर्यंत लढा: दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही, आंबेगावात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन

Walse Patil Vows To Fight For Pune Nashik High Speed Railway: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी आंबेगावात सर्वपक्षीय रास्ता रोको; शेतीमाल, विद्यार्थी व प्रवाशांच्या सोयीसाठी प्रकल्प मंजूर होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याची दिलीप वळसे पाटील यांची ग्वाही
Pune Nashik High Speed Railway Demand Gains Momentum As Dileep Walse Patil Leads All Party Road Block Protest In Ambegaon

Pune Nashik High Speed Railway Demand Gains Momentum As Dileep Walse Patil Leads All Party Road Block Protest In Ambegaon

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : चाकण औद्योगिक वसाहतीसह आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारा शेतीमाल प्रमुख बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचविण्यासाठी तसेच या भागातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांच्या प्रवासासाठी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग अत्यावश्यक आहे. या रेल्वेमार्गाबाबत जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले असून, रेल्वेमार्ग मंजूर होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com