Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

BJP Blames Amol Kolhe Over Pune Nashik Rail Route Change: पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्याचा वाद चिघळला; अमोल कोल्हेंवर निष्क्रियतेचे आरोप, भाजपकडून केंद्र-राज्य पातळीवर जुन्या मार्गासाठी पाठपुरावा
Pune Nashik High Speed Rail Route Change Sparks Political Row As BJP Accuses Amol Kolhe Of Inaction

Pune Nashik High Speed Rail Route Change Sparks Political Row As BJP Accuses Amol Kolhe Of Inaction

esakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे मंचरमार्गे होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अपयशी ठरले असून, त्यांच्या निष्क्रियतेमुळेच रेल्वेचा मार्ग दुसरीकडे वळविण्यात आला, असा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com