झाडावर मोटार आदळून चालक ठार, एक जखमी

झाडावर मोटार आदळून चालक ठार, एक जखमी
Published on

पिंपरी, ता. १७ : श्वान अचानक आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटून मोटार झाडावर आदळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी पोलिस ठाण्याजवळ घडली.
​आयुष विजय बनकर (वय २२, रा. बनकरवस्ती, मोशी) असे मृत मोटार चालकाचे नाव आहे. या अपघातात आशिष बाळासाहेब मुळीक (वय २२ रा. बनकरवस्‍ती, मोशी) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अभिषेक बाळासाहेब मुळीक (रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com